मुलचेरा / प्रतिनिधी दि 20/01/2026
प्रेसनोट – मुलचेरा तालुक्यातील एकल विधवा घटस्फोटीत परीत्यक्त्या महिलांचा सर्वागीक सक्षमीकरणाच्या उद्देशाने तालुकास्तरिय एकल महिला मेळावा मोठा उत्साहात पार पडला
हा मेळावा पंचायत समिती सभागृह मुलचेरा येथे आयोजित करण्यात आला होता आयोजित
या मेळाव्याचे आयोजन उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूळचेरा व बालविकास प्रकल्प कार्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते

मेळाव्यामध्ये एकल महिलांच्या कायदेविषयक मार्गदर्शन आर्थिक साक्षरता निराधार योजना आरोग्य योजना आधार केंद्र आधार केंद्र महिला सुविधा केंद्र घरकुल बँक जोडणी अशा विविध योजना विषयी मान्यवराकडून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री पेंदाम सर गटविकास अधिकारी पंचायत समिती मुलचेरा यांनी सामाजिक आर्थिक आरोग्य शिक्षण व योजनांचा कृती संगम यावर भर दिला
या कार्यक्रमात विविध विभागाचे स्थान लावून मोफत सेवा देण्यात आली श्रीमती सरस्वती साना व बासंती घोष यांना एक लाख रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री विकास पाटील तालुका कृषी अधिकारी श्रीमती राय मॅडम CDPO मुलचेरा श्री कवेश्वर लेन गुरे संरक्षण अधिकारी जिल्हा व महिला बाल संरक्षण कार्यालय गडचिरोली श्री जयंत जथाडे समाज कार्यकर्ता गडचिरोली प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री रवींद्र मोहुर्ले तालुका तालुका अभियान व्यवस्थापक उमेद यांनी केले तर संचालन श्रीमती दीपिका बाईन ग्राम सखी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करता श्री भूषण देवतळे Bmfi श्री तालुकादार सर Eo icds मुलचेरा श्री बच्ची-मांजी कु.कुमरे मॅडम प्रभाग समन्वयक श्रीमती श्रीमती सिडाम मॅडम सुपरवाय जर तसेच तसेच उमेद टीम व आयसीडीएस कार्यालय व्यवस्था पक यांनी सहकार्य केले.





