गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती राज्य विदर्भ

सुवर्णसंधी

🌟 सुवर्णसंधी! 🌟

लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छुकांसाठी एक उत्तम संधी!

लोकरथ न्यूज पोर्टलसाठी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, शासकीय योजना, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि महत्त्वाच्या घटना यांना आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याची ही संधी आहे.

📢 पदे:

– तालुका प्रतिनिधी

– शहर प्रतिनिधी

– ग्रामीण प्रतिनिधी

पत्रकारीतेची आवड, बातमी संकलनाची क्षमता आणि आपल्या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची तयारी असणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधावा.

आपल्या जिल्ह्याची, गावाची, शहराची आणि तालुक्याची बातमी जगभर पोहोचवा — लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून!

📲 आजच संपर्क करा आणि लोकरथ न्यूज पोर्टलच्या टीमचा भाग बना!

9405525015 / 9325873962

लोकव्रथ न्यूज पोर्टल

“एका क्षणात जगभरात!”

G K