📰 लोकरथ न्यूज पोर्टल
गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी वार्ताहरांची नियुक्ती
लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये तालुका वार्ताहर नेमण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, शासकीय योजना, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सामाजिक व स्थानिक घडामोडींना प्रभावीपणे व्यासपीठ मिळावे, यासाठी तालुका पातळीवर कार्यक्षम व जबाबदार वार्ताहरांची आवश्यकता आहे.
📌 वार्ताहरांसाठी संधी
प्रत्येक तालुक्यात स्थानिक वार्ताहर
स्थानिक बातम्या व घडामोडींचे संकलन
शासकीय योजना व जनजागृती विषयांचे वृत्तांकन
गावपातळीवरील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी
लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारितेचा अनुभव
🎙️ संपर्क
आकाश तुरानकर
उपसंपादक – लोकरथ न्यूज पोर्टल
Diploma in Mass Communication & Journalism
📞 संपर्क : 9325873962
गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुकांनी संपर्क साधावा.





