Views: 12,328
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची व्यवस्था करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हृदय व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा : चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन
Views: 30 महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची व्यवस्था करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हृदय व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा : चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन’ By Team DGIPR -नोव्हेंबर 6, 2026 मुंबई, दि. ६ : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महानगरपालिका रुग्णालयामध्येही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया तसेच लवकर निदान (अर्ली डिटेक्शन) आणि […]
सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला मतदारसंघात शिवसेना बळकट करा ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Views: 24सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांत शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद ऊर्फ संजू परब यांच्या पक्षविस्तारासाठी सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. आगामी ग्रामपंचायत तसेच अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचा क्रमांक एक कायम राखण्यासाठी गावागावांत […]
*धर्मपुरी येथे दुचाकीचा अपघात; मूलकला फाउंडेशनच्या तत्परतेमुळे तेलंगणातील तरुणाला जीवदान, फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक*
Views: 6,605सिरोंचा: धर्मपुरी येथे दुचाकीचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या एका भीषण अपघातात तेलंगणातील एक तरुण गंभीर जखमी झाला. राजेश पोक्कुरी (वय २४, राहणार बावरसेलका, राज्य तेलंगणा) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संकटसमयी मूलकला फाउंडेशनने नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत मोलाची भूमिका बजावली. अपघाताची माहिती मिळताच मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजू मूलकला आणि शिव […]
कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Views: 28कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व ‘एसआरए‘ला निर्देश कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली मतदारसंघातील पुनर्वसन, पुनर्विकास व नागरी सुविधांच्या विषयांचाही आढावा व […]
*सिरोंचात मोफतआरोग्य शिबिराचे उत्साहात उद्घाटन*
Views: 2,579 सिरोंचा: नॅचरल हीलिंग रूट्स वेलनेस सेंटरच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक समाज भवन (को-ऑपरेटिव्ह बँकेतळ, वन कार्यालयाच्या मागील बाजूस) येथे एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]
मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली!पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
Views: 9,566*मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली! पारंपरिक तालुका ग्रामसभेच्या पुढाकाराला शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! *मुलचेरा :* मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पारंपरिक तालुका ग्रामसभा, मुलचेरा यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला जोरदार […]
*गडचिरोलीत ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिज सर्वेक्षणाला मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय*
Views: 6,956 गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वेलमागड पहाडीवरील तब्बल ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाने मे. ओमसाईराम स्टील्स आणि अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला या भागात खनिज सर्वेक्षणासाठी अधिकृत परवानगी दिली असून, […]
*शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सिरोंचा येथे मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांकडून उत्साहात स्वागत*
Views: 12,624 सिरोंचा: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी काल, रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सिरोंचा येथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मा. श्री. अग्रवाल सर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी […]
*पशुसंवर्धन विभागाची सेवा थेट लक्ष्मीपूर गावात: डॉ. लता देशमुख यांनी म्हशीवर केले कृत्रिम रेतन*
Views: 9,701ग्रामीण भागातील पशुपालकांना गावातच पशुवैद्यकीय सेवा; पशुधनाच्या सुधारित प्रजननासाठी कृत्रिम रेतनाचे महत्त्व सिरोंचा (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा ग्रामीण व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पशुपालन हा नागरिकांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. शेतीसोबतच गाय, म्हैस, शेळी आदी पशुधनाचे संगोपन करून अनेक शेतकरी व पशुपालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत […]









