Uncategorized

गोव्यात आयआयटी आवश्यकच! विरोधामुळे विद्यार्थ्यांच्या संधी हिरावल्या जातात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : गोव्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि भविष्यातील व्यापक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आवश्यक आहेत. मात्र, काहीजण वैयक्तिक स्वार्थापोटी या संस्थांना विरोध करत असल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या विरोधाचा परिणाम गोव्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होऊ शकतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त पणजी […]

Uncategorized

जैश-ए-मोहम्मद प्रकरण : मुंबई एटीएसकडून बिहारच्या तरुणाला अटक; कोण आहे मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर?

मुंबई : प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बिहारमधील ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये संघटनेशी संबंधित कथित साहित्य आणि जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचे ऑडिओ संदेश आढळल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीच्या डिजिटल हालचाली, ऑनलाइन संपर्क आणि […]

Uncategorized

येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात भक्तीचा जागर; संगीत सोंगी भजनाने रंगली विजयादशमीची रात्र

येळ्ळूर : विजयादशमीच्या निमित्ताने येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. श्री चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित श्री माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ, वाटंगी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांच्या भजन कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी रात्री मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. येळ्ळूर […]

Uncategorized

वायरी मारुती मंदिर परिसरात नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; आमदार निलेश राणे यांच्या निधीतून काम पूर्ण; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण | प्रतिनिधी : वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले. ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

नागपूर दि २४ : भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी […]