Views: 979सावंतवाडी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगाचा प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील 17 जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच विविध ठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले. सावंतवाडी […]

