Views: 1,812मोठी बातमी! राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्ड्यांचे निर्देश महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय; नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि तलावांतील गाळ काढण्यावर भर मुंबई | प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ आणि […]


