केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन हे […]
मुंबई
दिव्यांगांच्या दारापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
जिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य एकत्रित दिव्यांग प्रमाणपत्र वाटप व १० खाटांच्या वृद्धावस्था काळजी कक्षाचे उद्घाटन एक टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव गडचिरोली, (जिमाका), दि. ०५ : जिल्ह्यातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती, प्रमाणपत्र व शासकीय लाभांपासून वंचित राहू नये. ज्यांना अद्याप दिव्यांग प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत, त्यांना ती तातडीने उपलब्ध करून द्यावीत व सर्व दिव्यांगांची नोंदणी पूर्ण करून […]
मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न
मुलचेरा :- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली या गावात आयोजीत करण्यात आले होते हे कार्यक्रम केंद्र शासन पुरस्कृत अनुसुचित जमाती विकास कृती आराखडा (DAPST plan) डॉ. व्ही.एन. वाघमारे संचालक भा.कृ.सं.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर […]
कोया कृषी कुंभातील प्रदर्शन व चर्चासत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
कोया कृषी कुंभातील प्रदर्शन व चर्चासत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल समृद्ध गडचिरोलीसाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान व ‘गडचिरोली ब्रँड’वर भर गडचिरोली, (जिमाका), दि.५ : गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध, जंगलव्याप्त व कृषी क्षमतेने परिपूर्ण जिल्हा असून ‘समृद्ध गडचिरोली’ घडविण्यासाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, थेट शेतकरी मदत आणि स्वतंत्र ‘गडचिरोली […]
मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
मुलचेरा, दि. १ — महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सायंकाळी सहा वाजता मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. […]
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व मंत्री करणार ध्वजवंदन
मुंबई, दि. २१ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २१ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ […]
प्रत्येक कुटुंबापर्यंत योजनांचा थेट लाभ सुनिश्चित करा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
ग्रामीण विकासासाठी नाविन्यपूर्ण व प्रायोगिक प्रयोगांचा आग्रह गडचिरोली, (जिमाका) दि. २० : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत खात्रीशीर पोहोचविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर काही गावांची निवड करून त्या गावांतील प्रत्येक कुटुंबाला किमान काही शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल, अशी कार्यपद्धती राबविण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. ग्रामीण विकासासंबंधी जिल्हा […]
महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणुकींचे १९ सामंजस्य करार पंधरा लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक गतवर्षीच्या टप्पा ओलांडून, यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास दावोस, दि. २० : – भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे […]
मुलचेरात तालुकास्तरीय एकल महिला मेळावाचे आयोजन
मुलचेरा / प्रतिनिधी दि 20/01/2026 प्रेसनोट – मुलचेरा तालुक्यातील एकल विधवा घटस्फोटीत परीत्यक्त्या महिलांचा सर्वागीक सक्षमीकरणाच्या उद्देशाने तालुकास्तरिय एकल महिला मेळावा मोठा उत्साहात पार पडला हा मेळावा पंचायत समिती सभागृह मुलचेरा येथे आयोजित करण्यात आला होता आयोजित या मेळाव्याचे आयोजन उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूळचेरा व बालविकास प्रकल्प कार्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त […]
मंत्रिमंडळ निर्णय
ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी २.० आणि सरपंच संवाद कार्यक्रम ग्राम, तालुका व जिल्हा स्तरावर विकासाभिमुख कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम २.० व राज्यातील सरपंचांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे दोन्ही कार्यक्रम मित्रा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतील. जिल्हा कर्मयोगी […]










