Views: 3राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी सखींसाठी २४ जुलै रोजी एकदिवसीय वेबिनार कर्तव्य, जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन गडचिरोली, (जिमाका) : प्रकल्प संचालक, आत्मा (ATMA), गडचिरोली यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान २०२५-२६ व २०२६-२७ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या कृषी सखींसाठी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता एकदिवसीय ऑनलाइन वेबिनारचे […]
ताज्या घडामोडी
राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात गडचिरोलीची उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन
Views: 2दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल; आता राष्ट्रीय मानांकनाकडे वाटचाल गडचिरोली, दि. २२ (जिमाका): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ […]
समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ* *आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*
Views: 1 अहेरी : समाधान शिबिर हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे शासनाचा पारदर्शक, लोकाभिमुख […]
कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी नोंदणी करावी : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
Views: 3 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा आढावा गडचिरोली, दि. २२ जुलै (जिमाका) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक (Agristack) प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा […]
मुलचेरा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?
Views: 2 वाहनचालक आणि नागरिकांचा संताप; तातडीने दुरुस्तीची मागणी मुलचेरा, दि. २१ : मुलचेरा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत असून, पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?” असा प्रश्न नागरिक उपस्थित […]
डीएपीच्या पर्यायांचा वापर करावा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन जिल्ह्यात ९०६ मेट्रिक टन डीएपीचा पुरवठा; लवकरच आणखी १,२०० मेट्रिक टन उपलब्ध होणार
Views: 4 गडचिरोली, दि. २१ : डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत संरक्षित साठ्यासह ९०६ मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा करण्यात […]
महा डीबीटी अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनांचा लाभ घ्या
Views: 312:29:40 मुलचेरा : महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टलमार्फत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबनाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यांवर अनुदान दिले […]
पहिली मुलगी असलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करा; गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सूचना
Views: 1 पुणे, दि. २० जुलै : राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत पहिली मुलगी असलेल्या पती-पत्नींचे समुपदेशन करण्यात यावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act) आणि गर्भपात विषयक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व […]
अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी महसूल विभागाचे विशेष अभियान; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान राज्यभर शिबिरे
Views: 1 अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी महसूल विभागाचे विशेष अभियान; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान राज्यभर शिबिर मुंबई, दि. २१ जुलै : महसूल विभागाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत राज्यातील अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २८८ विशेष शिबिरांचे आयोजन […]
महाराष्ट्र पोलिसांच्या १३ ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; घरबसल्या अर्ज व पडताळणीची सुविधा
Views: 2 मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांसाठी विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे पोलिस ठाण्यात वारंवार जाण्याची गरज कमी होऊन अनेक अर्ज, तक्रारी व पडताळणीची कामे घरबसल्या करता येणार आहेत. या ऑनलाइन सेवांमध्ये ई-तक्रार नोंदणी, हरवलेल्या व्यक्तीची नोंद, हरवलेल्या वस्तू किंवा कागदपत्रांची नोंद, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC), भाडेकरू पडताळणी, […]











