पीक परिस्थितीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश; छायाचित्रे व जीपीएस लोकेशनसह अहवाल सादर होणार गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची मोठी तूट आणि इतर प्रतिकूल घटकांच्या आधारे शासनाने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त भागातील […]
Day: October 16, 2026
*एसटी बस अपघातानंतर प्रशासन गंभीर; गडचिरोली जिल्ह्यासाठी २० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर!*
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ५ बसेस ताफ्यात दाखल गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी एसटी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आणि राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि बळकट करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २५ : गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. विशेषतः […]



