ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी- मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा

मुंबई, दि.२३ : थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारावेत – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची राज्यात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी आवश्यक ऑनलाइन पोर्टलच्या सद्यस्थितीबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी आढावा घेतला. योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई, दि. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य सरसकट मदत, पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी धाराशिव, दि.२३ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचा येथील शासकीय आश्रम शाळेत वृक्षारोपण व आरोग्य तपासणी संपन्न*

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपक्रम; वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग सिरोंचा, २३ सप्टेंबर: येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत २२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य वृक्षारोपण आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत शाळेत विविध नाविन्यपूर्ण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा निर्णय मुंबई, दि. २२: राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी केली. तसेच त्या लवकरात लवकर शासनाच्या सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यास सांगितले.   महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत एकूण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच

लातूर, दि. २३ (जिमाका) : शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद […]