एटापल्लीतील १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह कार्यक्रम उत्साहात नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन* एटापल्ली, दि. २४ सप्टेंबर २०२६ : नगरपंचायत एटापल्ली क्षेत्रातील सर्व १३ अंगणवाडी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक ०६ येथे पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
Day: October 16, 2026
लभाण तांड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी; शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
लभाण तांड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी; शेतकऱ्यांना कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन मुलचेरा, दि. 23 सप्टेंबर 2026 : अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मौजा लभाण तांडा येथे बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी केली. यावेळी मा. […]


