Views: 2एटापल्ली, : एटापल्ली तालुक्यात यावर्षी अनियमित पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, पीक रोगराई व कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होत असून तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन देण्यात […]
Day: October 29, 2026
महासारथी महाआयडीद्वारे शासकीय सेवा एका क्लिकवर; नागरिकांना एकात्मिक डिजिटल सुविधांचा लाभ
Views: 1महाराष्ट्र शासनाच्या महासारथी उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एक नागरिक, एक महाआयडी’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. महासारथी महाआयडीच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, पात्रता तपासणी आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. काय आहे महासारथी […]



