Views: 2पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, हर्षदा देशमुख-जाधव यांनी 9,700 मतांच्या फरकाने विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांची आघाडी मतमोजणी […]
Day: October 29, 2026
मराठवाड्यात ठाकरे गटाला धक्का: पक्षाचा उमेदवार समोर; तरीही आमदार राहुल पाटलांनी दिली भावाला साथ; सत्तारांचीही मदत मिळाल्याने काम झाले फत्ते!
Views: 1छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना त्यांच्या सख्ख्या भावाचा, म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार राहुल पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाने या मतदारसंघात दिलीप घुगे […]
जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर
Views: 8,553जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर मुंबई, दि. २८ : जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, […]
महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Views: 18,019महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २८: कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या […]
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 9,840मुंबई, दि.२८: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या […]




