Views: 6माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणातून सक्षम कुटंुब आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी पोलीस दलाच्या […]
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रुग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
Views: 36मुंबई, दि.२४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या […]
वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया
Views: 9मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील […]
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट
Views: 9मुंबई, दि. २४: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली. यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने […]
युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद
Views: 8युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद तरुणाईची अलोट गर्दी; युवकांचा माेठा उत्साह नागपूर दि. २३: शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल […]
लोकरथ न्यूज पोर्टल गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी वार्ताहरांची नियुक्ती
Views: 15📰 लोकरथ न्यूज पोर्टल गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी वार्ताहरांची नियुक्ती लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये तालुका वार्ताहर नेमण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, शासकीय योजना, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, सामाजिक व स्थानिक घडामोडींना प्रभावीपणे व्यासपीठ मिळावे, यासाठी तालुका पातळीवर कार्यक्षम व जबाबदार वार्ताहरांची आवश्यकता आहे. 📌 वार्ताहरांसाठी संधी […]
सुवर्णसंधी
Views: 8🌟 सुवर्णसंधी! 🌟 लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छुकांसाठी एक उत्तम संधी! लोकरथ न्यूज पोर्टलसाठी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, शासकीय योजना, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि महत्त्वाच्या घटना यांना आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याची ही संधी आहे. 📢 पदे: – […]
भामरागडमधील पूरबाधित ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Views: 7भामरागड तालुक्यात जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या ५०० पूरबाधित कुटुंबांना दि. २१ ऑगस्ट रोजी खासगी संस्थेमार्फत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. अतिवृष्टीमुळे भामरागड येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी वस्तीत […]
गडचिरोली पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई
Views: 7पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. […]
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घरफोडी व जबरी चोरीच्या 02 विविध गुन्ह्रांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन दागिणे फिर्यादींना सुपुर्द
Views: 6पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे हस्ते एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सुपूर्द सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्रांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करण्यात येऊन सदर गुन्ह्रातील मुद्देमालाचा शोध पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून घेण्यात आला आहे. पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने मालमत्तेविरुद्धच्या दोन गंभीर चोरीच्या […]











