Views: 20 सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान पहिला ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्कार राजन विष्णू पाटकर यांना प्रदान मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. […]
बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत, तर राष्ट्रनिर्माणातील भागीदार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘असोचॅम’चा २१ व्या वार्षिक बँकिंग व वित्तीय क्षेत्र परिषद आणि पुरस्कार सोहळा
Views: 17 महिलांच्या क्षमतेवर वित्तीय संस्थांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन मुंबई, दि. १६ : बँका आणि वित्तीय संस्था फक्त कर्ज आणि वित्तीय सेवा देत नाहीत, तर त्या राष्ट्रनिर्माणात भागीदार आहेत. बचत जमा करून, उद्योगांना पाठबळ देऊन आणि पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करून त्या रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाला थेट हातभार लावतात. विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यात […]
महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद नागरिकांनी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी तातडीचे ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्याचे आवाहन
Views: 10 डेटा सेंटर स्थलांतर व तांत्रिक सुधारणांचे काम मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित करण्यात आलेल्या तसेच देखभाल करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक तसेच व्हीएलई (VLE) सेवांचे डेटा सेंटर स्थलांतर व प्रणाली अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे संबंधित ऑनलाइन […]
डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रलंबित डिजिटल सेवा कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
Views: 234 अखंड डिजिटल सेवा वितरणासाठी संबंधित विभाग आणि महाआयटीत समन्वय आवश्यक मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’वरील सेवांचे 26 जानेवारी रोजी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे 31 […]
भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक तंत्रज्ञानाची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान कॉरेल हॅवलॉक यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा
Views: 13मुंबई, दि. १५ : भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक कंपन्यांनी अधिकाधिक चेक तंत्रज्ञानाची उत्पादन निर्मिती महाराष्ट्रात करावी. चेक कंपन्या आणि संस्थांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासन त्यांना अत्यंत वेगाने सहकार्य करेल. महाराष्ट्र-चेक प्रजासत्ताक उद्योग व गुंतवणूक भागीदारीचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सर्व सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी […]
जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी
Views: 15महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी मुंबई, दि. १५ : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यास मदत […]
जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ विविध दाखल्यांचे वितरण नवीन मतदार नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर
Views: 12मुंबई, दि. १२ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महसुली दाखले वितरण व नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी दादर (पश्चिम) येथील किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या एकूण ३७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देऊन नवीन मतदार नोंदणीसाठी […]
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
Views: 11मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन
Views: 10नागपूर, दि. १२ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोराडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज आहे. शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळो, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीकडे घातले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या […]
राजे धर्मराव महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन
Views: 15मुलचेरा (दि.१३ आक्टोबर २०२६): स्थाथानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सायबर सुरक्षा जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मृणालिनी […]











