कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज नाही गडचिरोली, दि. २ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील […]
Day: July 21, 2026
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जून महिन्याचा हप्ता तसेच प्रलंबित हप्ते खात्यात जमा होण्यास सुरुवात; लाभार्थ्यांनी तातडीने KYC पूर्ण करावी – तहसीलदार चेतन पाटील
मुलचेरा | वृत्तसेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जून २०२६ महिन्याचा अनुदान हप्ता तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेले हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली आहे. योजनेतील वृद्ध, निराधार महिला, दिव्यांग, परित्यक्ता, अनाथ तसेच इतर पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते. या आर्थिक […]


