ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

राजपत्राद्वारे नाव, जन्मतारीख आणि धर्म बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ

मुंबई,  : महाराष्ट्र शासनाने नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राजपत्र (Gazette) द्वारे नाव, जन्मतारीख आणि धर्म बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली असून, अर्ज आजच्या काळात अनेक नागरिकांना विविध कारणांमुळे नाव, जन्मतारीख किंवा धर्मामध्ये बदल करण्याची आवश्यकता भासते. शैक्षणिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील निस्वार्थ नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली मुंबई, दि. १८: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे निस्वार्थ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना

सीईओंची बामणीसह ग्लासफोडपेठ आरोग्य केंद्राला भेट आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा; मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना सिरोंचा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन मडावी यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील बामणी प्राथमिक आरोग्य पथक, ग्लासफोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सिरकोंडा आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. […]