ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा : पीएम-किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू राहणार

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना आणखी पाच वर्षांसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹3.15 लाख कोटी (₹3,15,614 कोटी) इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 ची […]

Uncategorized

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल *पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना* गडचिरोली, दि. 31 (जिमाका) : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश

 महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पासवान यांनी येत्या आठ दिवसांत राज्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर ● विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला भामरागड येथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून उपचारासाठी दाखल ● सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर गडचिरोली, दि. 31 जुलै : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून भामरागड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर; शाश्वत विकास ध्येयांच्या प्रभावी पूर्ततेचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, पोषण, सुरक्षित मातृत्व, बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये (SDGs) विहित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण करावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महिला व बालविकास विभागामार्फत मंत्रालयात आयोजित शाश्वत […]