मतदार यादीत नाव नसल्यास नागरिकत्व रद्द होत नाही सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयआर’वर मांडली स्पष्ट भूमिका विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मतदार यादीतून एखाद्या व्यक्तीचे नाव वगळण्यात आले तरी त्याचे नागरिकत्व आपोआप रद्द होत नाही, असा स्पष्ट तोंडी पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केला. यासंदर्भात बिहार विशेष सखोल पुनरीक्षणावरील आपल्या निर्णयात हे आधीच स्पष्ट केले होते, असेही न्यायालयाने […]
Day: September 24, 2026
वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; प्रवासी सेवेसाठी अपरिहार्य निर्णय १०% हंगामी भाडेवाढ मागे
मुंबई, दि. १७ जुलै २०२६ : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात […]
भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाइन सेवांचा लाभ आता घरबसल्या; नागरिकांसाठी ८ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध
गडचिरोली, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना पारदर्शक, जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सेवा पूर्णपणे ऑनलाइन केल्या आहेत. या सुविधांमुळे आता नागरिकांना सातबारा, ८-अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, ई-फेरफार अर्ज, जमीन मोजणीसाठी अर्ज, ई-नकाशा, नोंदींची पडताळणी तसेच अर्जाची ऑनलाइन स्थिती यांसारख्या सेवा घरबसल्या मिळू शकतात. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महसूल व […]
राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी ३५२ कलावंतांच्या मूळ कागदपत्रांची २० ते २५ जुलैदरम्यान पडताळणी*
पात्र कलावंत व साहित्यिकांनी संबंधित केंद्रावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली, : महाराष्ट्र शासनाच्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र कलावंत व साहित्यिकांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम २० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता […]
पावसाळ्यात सर्पदंशापासून सावधान! घाबरू नका, तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्या; आरोग्य विभागाचे आवाह
गडचिरोली, :- पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो. गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे प्रमाण लक्षात घेता, नागरिकांनी सर्पदंशाबाबत अजिबात घाबरून न जाता वेळीच सावधगिरी बाळगावी. सर्पदंश झाल्यास कोणत्याही भोंदू बाबा, मांत्रिक किंवा अंधश्रद्धेच्या आहारी न पडता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन […]
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
गडचिरोली, : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या मातंग समाजातील अनुसूचित जातीच्या मांग, मातंग, मादगी, मादीगा व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गुणवत्तेनुसार निवड झालेल्या प्रथम ५ ते ७ विद्यार्थ्यांना […]






