आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार भारत सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. या कार्डच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. गुडघेदुखी, विविध […]
Day: September 24, 2026
शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय
शेत/पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्षलागवड अनिवार्य; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मुंबई, दि. २४ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेत व पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यातील वन व वृक्षाच्छादन वाढविणे तसेच सन २०२६–२०२७ मधील “३०० कोटी वृक्षारोपण अभियान” प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने […]
मलेरियाबाधित विद्यार्थिनीवर राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत उपचार व संदर्भन : जिल्हा आरोग्य अधिकारी
गडचिरोली, दि. २४ : कोरची तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथे शिक्षण घेत असलेल्या संजना बिरसिंग जाळे (वय १५ वर्षे, रा. ग्यारापट्टी, ता. कोरची) हिच्या उपचारासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सविस्तर घटनाक्रम स्पष्ट केला असून, उपलब्ध माहितीनुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मलेरिया उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत उपचार, नियमित देखरेख आणि योग्य वेळी […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलचेरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलचेरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी,मुलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील सर तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी पठाण सर यांनी सुद्धा […]




