‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत ७२ लाख रुपयांच्या सहकार्याने उत्तर गडचिरोलीतील क्षयरुग्णांना लाभ; उमेद महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी गडचिरोली, दि. १४ जुलै २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि कॅनरा बँकेच्या विभागीय मुख्य शाखेचे सहायक प्रबंधक मृत्युंजय कुमार झा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन आणि […]
Day: October 16, 2026
केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण
केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण केंद्रीय कौशल्य विकास सचिव व सर्व राज्यांच्या कौशल्य विकास सचिवांसमोर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडला जिल्हा कौशल्य विकास आराखडा गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे वतीने आयोजित परिषदेत गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योगाभिमुख कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्रातून […]
केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
१७ ते ३० जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार; प्रवेश मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पालकांनी १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विद्यालयात ऑफलाइन पद्धतीने […]


