ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

मुंबई, दि. २८ : मुंबईतील जुन्या इमारती, चाळी तसेच पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले. विधानभवनातील दालनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय

(ग्राम विकास व पंचायती राज) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार – कायद्यांमध्ये सुधारणा करून अध्यादेश काढण्यास मान्यता मुंबई, दि. २८ : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत स्पष्ट तरतूद करण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा – मंत्री आदिती तटकरे अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवा – मंत्री आदिती तटकरे अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश मुंबई, दि. २८ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात नंदुरबार, अमरावती (मेळघाट), […]