वनहक्कधारकांच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करा;आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे स्पष्ट निर्देश आलापल्ली येथे बैठक संपन्न अहेरी :अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र वनहक्कधारकांच्या जमिनींची ७/१२ वर नोंद करण्याबाबत राज्य शासनाने नुकताच महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होऊन वनहक्कधारकांना वेळेत न्याय मिळावा तसेच शासनाच्या […]
Day: September 24, 2026
सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करा सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी केली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
सिरोंचा तालुक्याची वाढती लोकसंख्या,येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ताण,आणि येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करण्याची मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी तहसीलदारांमार्फत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकिस्तक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. आज सिरोंचाचे नायब तहसीलदार नरेंद्र एस.हलामी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक […]
निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य
निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य सिरोंचा (प्रतिनिधी) : सिरोंचा शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम, […]
स्वावलंबन कार्ड (UDID) : दिव्यांग व्यक्तींसाठी एकच ओळखपत्र; शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार अधिक सुलभ
मुंबई, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि एकाच ओळखपत्राद्वारे मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) अर्थात स्वावलंबन कार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी डिजिटल ओळखपत्र म्हणून काम करते. या कार्डाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, सवलती आणि सेवांचा लाभ एकाच कार्डाच्या आधारे मिळू शकतो. स्वावलंबन कार्डामुळे […]



