ठिबक व तुषार सिंचनासाठी आता मिळणार ९० टक्के अनुदान *अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांनी केवळ १० टक्के हिस्सा भरून योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा* गडचिरोली, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २.० अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन योजनांची अंमलबजावणी अधिक […]
Day: September 24, 2026
शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांना प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी ६० टक्के अनुदान
*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन* गडचिरोली, दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील महिला स्वयं-सहाय्यता गट यांना कृषी प्रक्रिया उद्योग व गोदाम उभारणीसाठी शासनामार्फत प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पात्र संस्थांनी […]
शेतकरी नुकसान भरपाईसाठी KYC पूर्ण करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाह
मुलचेरा, : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुलचेरा येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित बँक शाखेत, […]
नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री
नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री *गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा* *प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा कामातून दिसावा* गडचिरोली/मुंबई दि. १६ : गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे, […]
सिरोंचा (कोत्तागुळम) येथे SIR विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 500 हून अधिक नागरिकांचा सहभाग
सिरोंचा | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दि. 15 जुलै 2026 रोजी केंद्र क्रमांक 258, 259 व 260 अंतर्गत सिरोंचा (कोत्तागुळम) ग्रामपंचायत चौकातील पटांगणात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये BLO एम. डी. इमरान, एस. आर. मारगोनी आणि मनोज मंथेना यांनी नागरिकांना कोणतीही गैरसोय […]
गडचिरोलीची सकारात्मक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचा पुढाकार
जिल्हा माहिती कार्यालयात सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत सकारात्मक संवाद; शासन–डिजिटल माध्यमांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर गडचिरोली, दि. १५ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम आणि सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे आज सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात समन्वय […]






