Views: 4 अवैध दारूविक्रीला पूर्णविराम; तंबाखू-खर्र्यावरही बंदी, भांडण-तंटेमुक्त गाव म्हणून परिसरात नवी ओळख मुलचेरा मुलचेरा तालुक्यातील फुस्की माल या छोट्याशा गावाने ग्रामस्थांच्या अभेद्य एकजुटीच्या बळावर समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सुमारे ११० लोकसंख्या असलेल्या या गावात मागील तब्बल १३ वर्षांपासून अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसला असून गावाने ‘दारूमुक्त आणि भांडण-तंटेमुक्त गाव’ अशी वेगळी […]
Day: November 4, 2026
जुलै अर्धा संपला तरी मुलचेरा तालुक्यात दमदार पावसाचा पत्ता नाही; पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत
Views: 2 मुलचेरा: जुलै महिना अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही मुलचेरा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी शेतांची मशागत, नांगरणी व इतर पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी बियाणे आणि खतेही खरेदी करून ठेवली […]



