ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*असरअल्ली पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे उत्साहात आयोजन; सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती*

Views: 2,359असरअल्ली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर, असरअल्ली येथील पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ (एकता धावण रॅली) चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे ६० गावांत अंधार; १५० शेतकऱ्यांचा महावितरणवर आक्रोश मोर्चा, तीन दिवसांत नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन*

Views: 2,015सिरोंचा : बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे शिरोंचा तालुक्यातील तब्बल ६० गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. ऐन पिकांच्या हंगामात वीज गायब झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची, धान आणि मका पिके करपू लागली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या रेंगुठा परिसरातील विविध गावांतील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन थाटात साजरा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते औक्षण; राजपरिवार, धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती.

Views: 12,131अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन थाटात साजरा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते औक्षण; राजपरिवार, धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती. अहेरी:- अहेरी इस्टेटचे राजकुमार युवानेते तथा राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे सचिव कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा जन्मदिन अहेरी येथील ऐतिहासिक रुक्मिणी महालात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात […]