Views: 11युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री […]
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन
Views: 9 बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुला-मुलींचे सक्षमीकरण, त्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण देणे, कायदेशीर हक्कांची माहिती […]
मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या
Views: 12 मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या मुंबई : गंभीर आजार, मोठे वैद्यकीय उपचार, अपघात किंवा अचानक आलेल्या नैसर्गिक व आपत्कालीन संकटामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पात्र नागरिकांना आधार […]
सिरोंचा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*
Views: 11सिरोंचा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा स्मारक परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. पद्मा भोगे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार पेंटा रामा तलांडी, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्यासह विद्यार्थी, आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत […]
जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*
Views: 9*जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी* *मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव” गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक […]
वक्फ नोंदणीच्या प्रकरणांसाठी आता विशेष बेंच वादग्रस्त नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने निपटारा करण्याचा निर्णय
Views: 13 मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या […]
मुलचेरा तालुक्यात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
Views: 8 मुलचेरा, दि. ९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मुलचेरा तालुक्यातील सांस्कृतिक भवन परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. कार्यक्रमाला नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पारंपरिक […]
निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात
Views: 11 गडचिरोली, दि. 7 (जिमाका) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतनविषयक सेवा आता ‘महा-उपलब्धी’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली आणि जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं
Views: 15अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात एफडीएकडून (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधे आणि हॉटेलमधील नियमभंगाच्या प्रकरणांवर आणि अस्वच्छतेवर एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, याच कारवाईच्या पद्धतीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएकडून […]
सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक
Views: 9लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची […]











