Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक

Views: 9लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवाभाऊंचा डिजिटल शिक्षणाला बळ; ‘विनोबा डिजिटल अॅप’चा ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

Views: 8 शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम; २५ जिल्ह्यांतील ४५ हजार शासकीय शाळा जोडल्या बातमी : मुंबई : राज्यातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला अधिक चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या **’विनोबा डिजिटल अॅप’**ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपचा आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, शिक्षण व्यवस्थेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

दुर्गा मंदिरासमोर रात्रीच्या वेळी मोकाट बैलांचा वावर; अपघाताचा धोका वाढला

Views: 9 मुलचेरा : मुलचेरा शहरातील दुर्गा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकाट बैल व गायींचा कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हेच बैल दिवसा देखील मुख्य चौकात आणि गजबजलेल्या रस्त्यांवर बसलेले दिसतात. विशेषतः […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वनाथनगर परिसरात चिखलात बस फसली प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र रोष कायमस्वरूपी उपाययोजना करा

Views: 8 गडचिरोली मुलचेरा: तालुक्यातील कोपरअल्ली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही पडताना दिसून येत आहे. सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस या मार्गावरील चिखलात रुतल्याने जवळपास ७० विद्यार्थी तब्बल तीन तास रस्त्यातच अडकून राहिले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमएच-१४ एलएक्स-६५६९ […]

महाराष्ट्र

श्री सिद्धिविनायकाच्या दानपेटीतून १८ कोटींची चोरी? विश्वस्तांनाच संशय, एकनाथ शिंदेंना पत्र सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या दानपेटीतील रक्कम आणि आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळाने चौकशीची मागणी केली आहे.

Views: 8मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या दानपेटीतील रकमेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंदिर ट्रस्टच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाला आणखी वेग आला तो मंदिर विश्वस्त मंडळाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा : पीएम-किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू राहणार

Views: 9 केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना आणखी पाच वर्षांसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹3.15 लाख कोटी (₹3,15,614 कोटी) इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी […]

Uncategorized

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Views: 9पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल *पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना* गडचिरोली, दि. 31 (जिमाका) : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश

Views: 7  महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पासवान यांनी येत्या आठ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर

Views: 8गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे हेलिकॉप्टरद्वारे तात्काळ वैद्यकीय स्थलांतर ● विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला भामरागड येथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून उपचारासाठी दाखल ● सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर गडचिरोली, दि. 31 जुलै : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर; शाश्वत विकास ध्येयांच्या प्रभावी पूर्ततेचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

Views: 10 मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, पोषण, सुरक्षित मातृत्व, बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेली शाश्वत विकास ध्येये (SDGs) विहित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण करावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महिला व बालविकास विभागामार्फत मंत्रालयात […]