ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या मागणीवर नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत सूचना

Views: 8,729 महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई, दि. २७ : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांबाबत बैठक

Views: 4,824मुंबई, दि. २७ : सध्या राज्यात असलेल्या संघर्षमय दुष्काळी   परिस्थितीमध्ये राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.राज्य शासनाच्या मदतीतून हा दुष्काळाचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक कार्यवाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक

Views: 3,324मुंबई, दि. २७ : आदिवासी समाजाचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार नोंदणी आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करीत आहे. संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव व कालबद्ध कृती आराखडे तयार करून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मोठी बातमी! राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्ड्यांचे निर्देश

Views: 1,836मोठी बातमी! राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्ड्यांचे निर्देश   महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय; नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि तलावांतील गाळ काढण्यावर भर   मुंबई | प्रतिनिधी   राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ आणि […]

इतर

सावंतवाडी मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : विशाल परब; फिट इंडिया अभियानातून योगाचा प्रसार

Views: 994सावंतवाडी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगाचा प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील 17 जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच विविध ठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले. सावंतवाडी […]

Uncategorized

गोव्यात आयआयटी आवश्यकच! विरोधामुळे विद्यार्थ्यांच्या संधी हिरावल्या जातात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Views: 17पणजी : गोव्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि भविष्यातील व्यापक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आवश्यक आहेत. मात्र, काहीजण वैयक्तिक स्वार्थापोटी या संस्थांना विरोध करत असल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या विरोधाचा परिणाम गोव्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होऊ शकतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त […]

Uncategorized

जैश-ए-मोहम्मद प्रकरण : मुंबई एटीएसकडून बिहारच्या तरुणाला अटक; कोण आहे मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर?

Views: 19मुंबई : प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बिहारमधील ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये संघटनेशी संबंधित कथित साहित्य आणि जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचे ऑडिओ संदेश आढळल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीच्या डिजिटल हालचाली, ऑनलाइन संपर्क […]

Uncategorized

येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात भक्तीचा जागर; संगीत सोंगी भजनाने रंगली विजयादशमीची रात्र

Views: 15येळ्ळूर : विजयादशमीच्या निमित्ताने येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. श्री चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित श्री माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ, वाटंगी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांच्या भजन कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी रात्री मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. […]

Uncategorized

वायरी मारुती मंदिर परिसरात नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; आमदार निलेश राणे यांच्या निधीतून काम पूर्ण; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Views: 11मालवण | प्रतिनिधी : वायरी येथील मारुती मंदिर परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले. ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा […]