Views: 5 सिरोंचा | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दि. 15 जुलै 2026 रोजी केंद्र क्रमांक 258, 259 व 260 अंतर्गत सिरोंचा (कोत्तागुळम) ग्रामपंचायत चौकातील पटांगणात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये BLO एम. डी. इमरान, एस. आर. मारगोनी आणि मनोज मंथेना यांनी नागरिकांना […]
Month: November 2026
गडचिरोलीची सकारात्मक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचा पुढाकार
Views: 3 जिल्हा माहिती कार्यालयात सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत सकारात्मक संवाद; शासन–डिजिटल माध्यमांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर गडचिरोली, दि. १५ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम आणि सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे आज सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासन आणि सोशल मीडिया निर्माते […]
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा
Views: 4 मुंबई दि. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील राज्यातील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर २०२६-२७ […]
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा
Views: 3महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली […]
कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 2काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र […]
क्षयरुग्णांच्या पोषण सहाय्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कॅनरा बँकेमध्ये सामंजस्य करार
Views: 3 ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत ७२ लाख रुपयांच्या सहकार्याने उत्तर गडचिरोलीतील क्षयरुग्णांना लाभ; उमेद महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी गडचिरोली, दि. १४ जुलै २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि कॅनरा बँकेच्या विभागीय मुख्य शाखेचे सहायक प्रबंधक मृत्युंजय कुमार झा यांच्या उपस्थितीत जिल्हा […]
केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण
Views: 3केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण केंद्रीय कौशल्य विकास सचिव व सर्व राज्यांच्या कौशल्य विकास सचिवांसमोर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडला जिल्हा कौशल्य विकास आराखडा गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे वतीने आयोजित परिषदेत गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योगाभिमुख कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत […]
केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Views: 2१७ ते ३० जुलैदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार; प्रवेश मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पालकांनी १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विद्यालयात ऑफलाइन […]
ग्रामस्थांच्या एकजुटीने घडवला आदर्श; १३ वर्षांपासून दारूमुक्त फुस्की माल गाव
Views: 4 अवैध दारूविक्रीला पूर्णविराम; तंबाखू-खर्र्यावरही बंदी, भांडण-तंटेमुक्त गाव म्हणून परिसरात नवी ओळख मुलचेरा मुलचेरा तालुक्यातील फुस्की माल या छोट्याशा गावाने ग्रामस्थांच्या अभेद्य एकजुटीच्या बळावर समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सुमारे ११० लोकसंख्या असलेल्या या गावात मागील तब्बल १३ वर्षांपासून अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसला असून गावाने ‘दारूमुक्त आणि भांडण-तंटेमुक्त गाव’ अशी वेगळी […]
जुलै अर्धा संपला तरी मुलचेरा तालुक्यात दमदार पावसाचा पत्ता नाही; पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत
Views: 2 मुलचेरा: जुलै महिना अर्ध्यावर येऊन ठेपला असतानाही मुलचेरा तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी शेतांची मशागत, नांगरणी व इतर पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी बियाणे आणि खतेही खरेदी करून ठेवली […]










