ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वयोवृद्ध शेरेंगेबाई आजही जपत आहेत आदिवासी परंपरा; टोरीच्या बियांपासून घरगुती तेल तयार करण्याची अनोखी परंपरा जिवंत

वयोवृद्ध शेरेंगेबाई आजही जपत आहेत आदिवासी परंपरा; टोरीच्या बियांपासून घरगुती तेल तयार करण्याची अनोखी परंपरा जिवंत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील देवदा या आदिवासीबहुल गावात आजही निसर्गाशी एकरूप झालेली पारंपरिक जीवनशैली पाहायला मिळते. आधुनिक युगात अनेक पारंपरिक प्रथा व ज्ञान हरवत असताना, वयोवृद्ध शेरेंगेबाई दुलसा तिम्मा या आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आदिवासी परंपरा आजही तितक्याच जिद्दीने जपत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.३: हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवन येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.३ : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा परिषदेमधील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील सहाय्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज नाही

कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज नाही गडचिरोली, दि. २ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जून महिन्याचा हप्ता तसेच प्रलंबित हप्ते खात्यात जमा होण्यास सुरुवात; लाभार्थ्यांनी तातडीने KYC पूर्ण करावी – तहसीलदार चेतन पाटील

मुलचेरा | वृत्तसेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जून २०२६ महिन्याचा अनुदान हप्ता तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेले हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली आहे. योजनेतील वृद्ध, निराधार महिला, दिव्यांग, परित्यक्ता, अनाथ तसेच इतर पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून नियमित आर्थिक सहाय्य दिले जाते. या आर्थिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महसूल विभागामार्फत सेतू केंद्रातून नागरिकांना पारदर्शक सेवा; तहसीलदार चेतन पाटील यांची माहिती

महसूल विभागामार्फत सेतू केंद्रातून नागरिकांना पारदर्शक सेवा; तहसीलदार चेतन पाटील यांची माहिती मुलचेरा | वृत्तसेवा महसूल विभागाच्या वतीने सेतू केंद्रामार्फत नागरिकांना पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, शासनाच्या विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून निश्चित कालमर्यादेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मथुरानगर येथे कृषीदिन उत्साहात साजरा; आधुनिक व नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुलचेरा :- महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मौजा मथुरानगर (ता. मुलचेरा) येथे कृषीदिन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैविक शेती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. […]